+91 2443 241914

व्यवस्थापण

ठळक वैशिष्ट्ये
 • सुसज्ज व भव्य इमारत
 • सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा
 • भव्य क्रिडांगण व सुसज्ज क्रिडा विभाग
 • अनुभवि प्रध्यापक वृंद
 • उज्वल निकालाची परंपरा
 • संगणक प्रशिक्षणाची सुविधा
 • सराव व वार्षिक पाठाची याच परिसरात सुविधा
 • विद्यार्थीनींच्या सुप्त गुणांच्या विकासास वाव
 • शैक्षणिक शिस्त व नियमांचे तंतोतंत पालन
 • विविध उपक्रमशिलता
 • वैयक्तीक मार्गदर्शन
उद्दिष्ट्ये
 • प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांना सर्व पातळीवर सक्षम बनविणे
 • प्रशिक्षणार्थ्यांच्या अंगी सहशालेय उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी व श्रमप्रतिष्ठेचे मूल्य विकसित करणे
 • राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय संविधानांतर्गत समता, स्वातंत्र्य, बंधुता प्राप्त करण्यासाठी सांस्कृतिक धर्मनिरपेक्ष व नैतिक मूल्याची जोपासना करणे
 • पर्यावरण संवर्धन व संरक्षण ारण्याकरिता प्रशिक्षणार्थींना सक्षम बनविणे
 • शैक्षणिक तंत्राज्ञानाचा वापर व संगणकीय ज्ञान देवून प्रशिक्षीत करणे
अ.क्र. कर्मचाऱ्याचे नाव जन्म दिनांक पद शैक्षणिक पात्रता नियुक्ती फोटो
1) श्री. तिडके तेजेष आश्रुबा 02-02-1983 प्रभारी प्राचार्य एम.ए. (मराठी) एम. एड्. सेट 05-06-2010
2) श्री. गिते राजेश भानुदास 04-05-1979 सहाय्यक प्राध्यापक एम.ए. (राज्यशास्त्र) एम. एड्. सेट 20-07-2011
3) श्री. दुबे रुपेश भगवानप्रसाद 17-03-1984 सहाय्यक प्राध्यापक एम.ए. (इंग्रजी) एम. एड्. 16-07-2011
4) श्री. मुंडे गोविंद श्रीहरी 25-11-1988 सहाय्यक प्राध्यापक एम.ए. (राज्यशास्त्र) एम. एड्. 22-12-2014
5) श्री. पुरी अविनाश रामचंद्र - सहाय्यक प्राध्यापक एम.ए. (इतिहास) एम. एड्. 15-06-2014
6) श्री. तिडके प्रभाकर भिमराव - सहाय्यक प्राध्यापक एम.ए. (राज्यशास्त्र) एम. एड्. 15-06-2014
7) श्रीमती बागबान रैसा हमिद - सहाय्यक प्राध्यापक एम. एस् सी. एम. एड्. 24-06-2013
8) श्री. पांचाळ सतिश बाबुराव 24-07-1983 लिपीक - 21-11-2010
9) श्रीमती सौंदरमल सीमा दगडु - सहाय्यक ग्रंथपाल एम. ए. बी. लिब. 12-06-2013
10) श्री. मोमीन अष्पाक सलिम - सेवक एच.एस् सी. 14-06-2011