+91 2443 241914

फोटो गॅलरी

ठळक वैशिष्ट्ये
 • सुसज्ज व भव्य इमारत
 • सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा
 • भव्य क्रिडांगण व सुसज्ज क्रिडा विभाग
 • अनुभवि प्रध्यापक वृंद
 • उज्वल निकालाची परंपरा
 • संगणक प्रशिक्षणाची सुविधा
 • सराव व वार्षिक पाठाची याच परिसरात सुविधा
 • विद्यार्थीनींच्या सुप्त गुणांच्या विकासास वाव
 • शैक्षणिक शिस्त व नियमांचे तंतोतंत पालन
 • विविध उपक्रमशिलता
 • वैयक्तीक मार्गदर्शन
उद्दिष्ट्ये
 • प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांना सर्व पातळीवर सक्षम बनविणे
 • प्रशिक्षणार्थ्यांच्या अंगी सहशालेय उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी व श्रमप्रतिष्ठेचे मूल्य विकसित करणे
 • राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय संविधानांतर्गत समता, स्वातंत्र्य, बंधुता प्राप्त करण्यासाठी सांस्कृतिक धर्मनिरपेक्ष व नैतिक मूल्याची जोपासना करणे
 • पर्यावरण संवर्धन व संरक्षण ारण्याकरिता प्रशिक्षणार्थींना सक्षम बनविणे
 • शैक्षणिक तंत्राज्ञानाचा वापर व संगणकीय ज्ञान देवून प्रशिक्षीत करणे