+91 2443 241914

महाविद्यालयात चालविले जाणारे अभ्यासक्रम

 • 1.
 • अध्यापक (शिक्षक) पदवी (बी.एड्.)

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराटवाडा विद्यापीठ औरंगाबाद संलग्नित अध्यापक महाविद्यालय कारी येथे अध्यापक (शिक्षक) पदवी (बी.एड्.) अभ्यासक्रम चालविला जातो. त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या विकसनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

  पात्रता

  1. कोणत्याही शाखेची पदवी (खुला प्रवर्ग किमान 50% व मागास प्रवर्ग 45% गुण आवश्यक)

  2. बी.एड्. सामाईक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

  Download B.Ed Syllabus 2016-17

 • 2.
 • टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे

  अभ्यासक्रम: बी. ए. बी. कॉम. एम. ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास), एम. कॉम.


  याच बरोबर यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठाचे शालेय व्यवस्थापन पदवी व बालसंगोपन व रंजन शिक्षण पदविका हे अभ्यासक्रम महाविद्यालयात चालवले जातात.